Afghanistan Earthquake: 6.3 रिश्टल स्केलच्या धक्क्याने पुन्हा हादरलं अफगाणिस्तान

अफगाणिस्तान मध्ये आज पहाटे पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

आज (11 ऑक्टोबर) च्या पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत.  6.3 रिश्टल स्केलच्या धक्क्याने हा परिसर  हादरला आहे. अफगाणिस्तानातच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 6.11 वाजता भूकंप झाला. मागील आठवड्यातही अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं होतं. त्यामध्ये सुमारे 4000  नागरिकांचा मृत्यू झाला होता. नक्की वाचा: Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement