आज (11 ऑक्टोबर) च्या पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. 6.3 रिश्टल स्केलच्या धक्क्याने हा परिसर हादरला आहे. अफगाणिस्तानातच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 6.11 वाजता भूकंप झाला. मागील आठवड्यातही अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं होतं. त्यामध्ये सुमारे 4000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. नक्की वाचा: Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू .
पहा ट्वीट
An earthquake with a magnitude of 6.1 on the Richter Scale hit Afghanistan at 06:11 am today: National Center for Seismology pic.twitter.com/ta7McYoN8n
— ANI (@ANI) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)