New Zealand Earthquake: न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटांवर 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
गेल्या महिन्यात केरमाडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, सोमवारी न्यूझीलंडजवळील (New Zealand) केरमाडेक बेटांवर 7.3 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. भूकंपानंतर यूएस त्सुनामी चेतावणी (Tsunami Warning) प्रणालीने सुनामीचा धोका वर्तवला आहे. गेल्या महिन्यात केरमाडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement