Japan Earthquake: जपान मध्ये पूर्व किनारपट्टी जवळ 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का
तैवान मधील भूकंपानंतर आता दुसर्याच दिवशी पुन्हा जपान भूकंपाने हादरलं आहे.
जपान मध्ये होंशू च्या पूर्व किनारपट्टी जवळ 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. EMSC च्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू 32 km खाली आहे. दरम्यान कालच तैवान मध्ये मोठा भूकंप झाला आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement