Andaman And Nicobar Islands Earthquake: अंदमान-निकोबार बेटावर भूकंपाचे झटके! 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
शनिवारच्या रात्री अंदमान निकोबार बेटावर भूंकपाचे धक्के बसले आहे.
Andaman And Nicobar Islands Earthquake: अंदमान निकोबार बेटांवर 5.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के बसले.शनिवारच्या सकाळी भूकंप पोर्ट ब्लेअरच्या 126 किमी आग्नेय (SE) भागात झाला. या भुंकपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी 12:53 वाजता हा भूकंप नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली 69 किमी होती आणि तो 10.75 अक्षांश आणि 93.47 रेखांशावर आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ट्वीट करत माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Crude Oil Prices And Energy Sector: अंदमान आणि निकोबारच्या पाण्यात ऑइल इंडिया लिमिटेड करणार खोदकाम; कंपनीचे सीएमडी रणजीत रथ यांची माहिती
Southwest Monsoon 2024: मान्सून अंदमानात दाखल; 22 मे पर्यंत अंदमान, निकोबार ला यलो अलर्ट
Weather Update: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात 'Tej' आणि 'Hamoon' दुर्मिळ दुहेरी चक्रीवादळ
Advertisement
Advertisement
Advertisement