BBC New Chairman: औरंगाबाद मध्ये जन्मलेले भारतीय वंशाचे Dr Samir Shah बनणार बीबीसी चे नवे चेअरमन!

डॉ. शाह यांना टेलिव्हिजन प्रोडक्शन आणि पत्रकारितेचा 40 वर्षांचा अनुभव आहे.

Dr Shah | Twitter@ Rajendra Darda

यूके च्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषि सुनक विराजमान झाल्यानंतर आता BBC च्या चेअरमन पदी देखील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. Dr Samir Shah असं त्यांचं नाव असून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मध्ये त्यांचा जन्म झाला आहे. शाह 1960 मध्ये इंग्लंडला आले. डॉ. शाह यांना टेलिव्हिजन प्रोडक्शन आणि पत्रकारितेचा 40 वर्षांचा अनुभव आहे. India: The Modi Question- गुजरात दंगलीवर आधारीत BBC डॉक्युमेंट्रीचा महाराष्ट्र विधानसभेत निषेध .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement