Donald Trump Disqualified: डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका, न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदासाठी केले अपात्र घोषित, निवडणूक लढवता येणार नाही
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी घटनेतील 14व्या दुरुस्तीच्या कलम 3 चा वापर करण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. खाली आपण कोलोरॅडो न्यायालयाचे प्रमुख निर्णय पाहू शकता.
अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो कोर्टाने कॅपिटल हिंसाचार प्रकरणात आपला निर्णय दिला असून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना मतदानासाठीही अपात्र ठरवले आहे. याचा अर्थ आता डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी (US President Election 2024) होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने लढू शकणार नाहीत किंवा त्यांना मतदानही करता येणार नाही. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी घटनेतील 14व्या दुरुस्तीच्या कलम 3 चा वापर करण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. खाली आपण कोलोरॅडो न्यायालयाचे प्रमुख निर्णय पाहू शकता.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)