Tiger Cubs Cute Viral Video: वाघीणींच्या पिल्लांचा आईचा पाठलाग करतानाचा क्युट व्हिडिओ व्हायरल (पहा व्हिडिओ)
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता आणि त्याला 6 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
सध्या वाघीण आणि तिच्या पिल्लांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. वाघाची चार पिल्ले (Tiger Cubs) त्यांच्या आईच्या मागे जंगलात फिरताना दिसत आहेत. 28 एप्रिल रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता आणि त्याला 6 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये, तुम्हाला वाघाचे पिल्ले त्यांच्या आईच्या मागोमाग ती कुठेही जात असलेल्या दिसत आहेत.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
MP News: मालकाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत श्वानाने दिली वाघाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
War Reunion: 'वॉर' ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र, वॉर 2 चित्रपटाच्या चर्चेला उधाण, येथे पाहा फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement