China Restaurant Blast Video: चीन मध्ये Yanjiao भागात रेस्टॉरंट मध्ये भीषण स्फोट (Watch Video)

Yanjiao Town मध्ये झालेल्या स्फोटात मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.

China | Twitter

चीन च्या Yanjiao Town मध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बुधवार सकाळची गोष्ट आहे. Hebei Province मध्ये Xueyuan Street आणि Yingbin Road च्या इंटरसेक्शन मध्ये असलेल्या रेस्टॉरंट मध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती आहे. सोशल मीडीयात या स्फोटानंतरचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे. China's Nuclear Weapon Stock: ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय? चीन सातत्याने वाढवतंय अण्वस्त्रांचा साठा; जगाला ठेवलंय अंधारात .

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement