Canada सरकारने भारतामधून येणार्या विमानांना 21 ऑगस्ट पर्यंत घातली बंदी
सध्या जगभर धुमाकूळ घालणारे कोरोनाचे विविध व्हेरिएंट्स पाहता आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये कॅनडाने आता 21 ऑगस्ट पर्यंत भारतामधून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे.
Canada-India Flights बंद करण्याचा निर्णय कॅनडा सरकार कडून घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)