Terrible Accident Video: सेंट लुईसमध्ये कार हवेत उडाली आणि घरावर आढळली, घटनेत 73 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू (Watch video)

सेंट लुईस, मिसूरी येथे मंगळवारी प्राणघातक अपघात झाला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्यामुळे उघडकीस आले.

Terrible Accident Video: सेंट लुईसमध्ये कार हवेत उडाली आणि घरावर आढळली, घटनेत 73 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू (Watch video)
terriable accident Photo credit Twitter

Terrible Accident Video: सेंट लुईस, मिसूरी येथील एक घराच्या डोअरबेल कॅमेरातून एक धक्कादायक प्रकार टिपला आहे. कार चालवत असताना वृध्द महिला घरात अक्षरशः उडून गेली. या घटनेत तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंदाजे ती कार 100mph एवढ्या वेगाने चालवत होती. घरात राहणाऱ्या कुटूंबातील एका खोलीत बेडवर 2 ते 3 वर्षांचा मुलगा बसलेला असताना त्याचा ही अपघात झाला आहे.या घटनेत तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.  वृध्द महिलेला घटनास्थळी अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे. सेंट लुईस, मिसूरी येथे मंगळवारी प्राणघातक अपघात झाला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्यामुळे उघडकीस आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ  व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).