Shah Rukh Khan 57th Birthday: ‘Happy Birthday Pathaan’ मेसेज सह उजळला Burj Khalifa! (Watch Video)
त्याच्या माध्यमातून दुबई तून किंग खानला शुभेच्छा देण्यात आल्या.
शाहरूख खान ने आपला 57 वा वाढदिवस काल 2 नोव्हेंबरला साजरा केला आहे. त्याच्या बर्थ डे चं सेलिब्रेशन यंदा दुबई मध्येही दरवर्षी प्रमाणे रंगलं. यंदा त्याच्या आगामी सिनेमाच्या झलक वरून आणि बर्थडे चा योग साधत बुर्ज खलिफा वर ‘Happy Birthday Pathaan’ असा मेसेज झळकला.
पहा बुर्ज खलिफा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)