Bomb Blast In Kabul Stadium: काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान स्फोट (Watch Video)

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) काबूल येथे The Shpageeza Cricket League या स्पर्धेदरम्यान मैदानातच बॉम्बस्फोट (Afghanistan Bomb Blast) झाल्याची घटना घडली आहे.

Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) काबूल येथे The Shpageeza Cricket League या स्पर्धेदरम्यान मैदानातच बॉम्बस्फोट (Afghanistan Bomb Blast) झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर लगेचच सर्व खेळाडूंना बंकरमध्ये नेण्यात आले. हा एक आत्मघातकी हल्ला असून या हल्ल्यानंतर मैदानात मोठ्या प्रमाणात गडबड-गोंधळ उडाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)