Pakistan LPG Cylinder Blast: पाकिस्तानात मोठी दुर्घटना, एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू; 10 जखमी
सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तर 14 जण जखमी झाले असून त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना भालवल तहसील मुख्यालय (टीएचक्यू) रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. पंजाबमधील सरगोधा जिल्ह्यातील भलवाल तहसीलमधील सरकारी कॉलेज ऑफ कॉमर्सजवळ वाहनाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. रेस्क्यू 1122 नियंत्रण कक्षाने अपघाताची माहिती दिली आहे. सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तर 14 जण जखमी झाले असून त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना भालवल तहसील मुख्यालय (टीएचक्यू) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांपैकी पाच जणांची ओळख पटलेली नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
मुंबई शहराला मिळणार सहावे Joint Commissioner; Intelligence आणि Sleeper Cells वर ठेवणार लक्ष
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
LPG Price Cut: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; काय आहे तुमच्या शहरातील किंमत? जाणून घ्या
Deven Bharti Appointed New Mumbai Police Commissioner: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या कारकीर्द
Advertisement
Advertisement
Advertisement