Drug Racket Raid In New Zealand's Auckland: ऑकलंड मध्ये स्थानिक पोलिसांनी उधळलं ड्र्ग्स रॅकेट; भारताच्या माजी पंतप्रधान Indira Gandhi यांची हत्या करणार्‍या Satwant Singh चा पुतणा अटकेत

न्युझिलंड मधील ऑकलंड शहरात स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी मानुकाऊ येथील स्थानिक मालमत्तेवर छापा टाकून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Drug Racket Raid In  New Zealand's Auckland: ऑकलंड मध्ये स्थानिक पोलिसांनी उधळलं ड्र्ग्स रॅकेट; भारताच्या माजी पंतप्रधान Indira Gandhi यांची हत्या करणार्‍या Satwant Singh चा पुतणा अटकेत
Arrest pixabay

न्युझिलंड मधील ऑकलंड  शहरात स्थानिक  पोलीस अधिकार्‍यांनी मानुकाऊ येथील स्थानिक मालमत्तेवर छापा टाकून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान बिअरच्या कॅनमध्ये लपवून ठेवलेले methamphetamine मोठ्या प्रमाणात सापडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान Baltej Singh ला अटक करण्यात आली, जो Satwant Singh चा पुतण्या आहे, ज्याने सहकारी अंगरक्षक Beant Singh यांच्यासोबत ऑक्टोबर 1984 मध्ये माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 02:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).