Australia New Year 2025 Fireworks: ऑस्ट्रेलिया च्या Sydney मध्ये नववर्षाच्या स्वागतला दिमाखदार आतषबाजी (Watch Video)

सिडनी मध्ये Harbour Bridge वर आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.

Australia New Year 2025 Fireworks | X @ANI

ऑस्ट्रेलिया मध्ये नववर्ष 2025 चं स्वागत यंदाही दिमाखदार आतषबाजीत झालं आहे. या नववर्षाच्या स्वागताला ही आतषबाजी पाहण्यासाठी स्थानिक आणि पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. नक्की वाचा: Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत (Watch Video).

सिडनी मध्ये आतषबाजी  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement