ऑस्ट्रेलिया मध्ये नववर्ष 2025 चं स्वागत यंदाही दिमाखदार आतषबाजीत झालं आहे. या नववर्षाच्या स्वागताला ही आतषबाजी पाहण्यासाठी स्थानिक आणि पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. नक्की वाचा: Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत (Watch Video).
सिडनी मध्ये आतषबाजी
#WATCH | Australia celebrates the beginning of #NewYear2025 with dazzling fireworks in Sydney pic.twitter.com/UHK2rqPQSj
— ANI (@ANI) December 31, 2024
#Australia celebrates the beginning of #NewYear2025 with dazzling fireworks in #Sydney pic.twitter.com/zdd8cAtV4U
— IGC NEWS (@NewsIgc) December 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)