US Mass Shooting: सॅनफोर्ड फ्लोरिडा येथील कार्यक्रमात 10 जणांवर गोळीबार, 16 वर्षाचा संशयित पोलिसांच्या ताब्यात

युएस येथील सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात १० जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर १६ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

US Mass Shooting: युएस येथील सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात 10 जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर 16 वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सेमिनोल काउंटी शेरीफ ऑफिसच्या हवाल्याने स्थानिक मीडियाला माहिती दिली की, काल रात्री अनकॉर्पोरेटेड सॅनफोर्डमध्ये कॅबाना लाइव्ह इव्हेंट दरम्यान गोळीबार झाला. यात 10 जणांना गोळ्या लागल्यानंतर 16 वर्षीय तरुण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- आता इराकमध्ये समलैंगिक संबंध ठरणार गुन्हा; कायदा मोडल्यास होऊ शकतो 15 वर्षांपर्यंत तुरुंगवास)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement