अकीरा तोरियामा यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. ड्रॅगन बॉने आपला सोशल मीडिया मंच 'X' वर अधिकृत पुष्टी करत सांगितले की, अकिरा तोरियामा आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपल्या कामातून एक समृद्ध वारसा पाठिमागे सोडला आहे. जगभरातील त्यांचे चाहते त्याचे नक्कीच स्मरण ठेवतील. (हेही वाचा, Pankaj Udhas Dies: प्रसिद्ध गझल गायक पद्मश्री विजेते पंकज उदास यांचे निधन)
Information ; Dear Friends and Partnershttps://t.co/85dXseckzJ pic.twitter.com/aHlx8CGA2M
— DRAGON BALL OFFICIAL (@DB_official_en) March 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)