Aaron Bushnell: यूएस वायुसेनेच्या सैनिकाने वॉशिंग्टन डीसीमधील इस्रायल दूतावासाबाहेर स्वत:ला पेटवून घेतले

वॉशिंग्टन डीसी येथील इस्रायल दुतावासाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. सदर व्यक्ती यूएस वायुसेनेचा जवान असून सध्या तो सेवेत असल्याचे हवाई दल आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन डीसी येथील इस्रायल दुतावासाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. सदर व्यक्ती यूएस वायुसेनेचा जवान असून सध्या तो सेवेत असल्याचे हवाई दल आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा सैनिक स्वत: आरोन बुशनेल असल्याचे सांगतो. त्याने म्हटले आहे की, “मी यापुढे नरसंहारात सहभागी होणार नाही”.

दरम्यान, या सौनिकाचा स्व:ताला पेटवून घेण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, Indian National Dies: हार्लेनच्या आगीत 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा मृत्यू, दूतावासाकडून मदतीचा हात)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement