Turkey Earthquake: तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाचा व्हिडिओ आला समोर, पत्त्यांसारखी कोसळली इमारत

अग्निशमन दल आणि बचाव अधिकारी इमारत कोसळलेल्या भागात पोहोचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी शोध आणि बचावकार्य सुरू केले.

Turkey Earthquake

तुर्कीमध्ये रिश्टर स्केलवर 7.5 तीव्रतेचा दुसरा जोरदार भूकंप झाल्याने एक इमारत अंशतः कोसळली. अग्निशमन दल आणि बचाव अधिकारी इमारत कोसळलेल्या भागात पोहोचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी शोध आणि बचावकार्य सुरू केले. देशभरात हादरलेल्या भूकंपात 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा Turkey and Syria Earthquake: सीरिया, तुर्कस्तानमध्ये भूकंप;1300 जणांचा मृत्यू, आकडा अजूनही वाढण्याची भीती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement