US Military Helicopter Crash: जपानमधील कानागावा भागात भाताच्या शेतात कोसळले अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर

या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Helicopter Crash प्रतिकात्मक प्रतिमा (PC- pixabay)

US Military Helicopter Crash: राष्ट्रीय प्रसारक NHK च्या वृत्तानुसार, शनिवारी टोकियोच्या नैऋत्येकडील कानागावा भागात भाताच्या शेतात एक यूएस लष्करी हेलिकॉप्टर कोसळले (US Military Helicopter Crash). या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेला स्थानिक अग्निशमन विभागाने दुजोरा दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)