Aircraft Collided: एअर शो दरम्यान इमारतीवर जेट कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही

कॉम्प्लेक्सशी टक्कर झालेने विमानाचा अपघात झाला. या घटनेत दोन पायलेट बाहेर पडले आहे.

Aircraft Collided: एअर शो दरम्यान इमारतीवर जेट कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही
jet crashed PC twitter

Aircraft Collided: रविवारच्या दिवसी एका थंडर ओव्हर मिशिगन एअर शो अचानक दुर्दैवी घडली आहे. संध्याकाळी 4 नंतर, एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सशी टक्कर झालेने विमानाचा अपघात झाला. ही घटना मिशिगनच्या व्हॅन बुरेन टाउनशिपच्या हद्दीत घडली. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये जेट विमान कोसळण्यापूर्वी दोन पायलट यशस्वीरित्या जेटमधून बाहेर पडले आणि त्यानंतर जवळच्या तलावात उतरले. या घटनेत कोणतेही जीवीतहानी झाली नाही. या विमानातील दोन पायलट सुखरुप बाहेर पडले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2023 07:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).