China Plane Crash: कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात

कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आणि डोंगरावर आग लागली.

Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

China Plane Crash: कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आणि डोंगरावर आग लागली. अपघातग्रस्त विमान हे बोईंग 737 विमान होते आणि मृतांची संख्या त्वरित कळू शकली नाही. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement