Viral Video: उरुग्वे (Uruguay) मधील मॉन्टेव्हिडिओ विमानतळाकडे (Montevideo Airport) जाताना झालेल्या भीषण अशांततामुळे एअर युरोपा 787 च्या विमानातील (Air Europa 787) 30 जण जखमी झाले. या घटनेमुळे UX45 ने ब्राझीलमधील Natal Governador Aluizio Alves Airport वर आपत्कालीन लँडिंग केले. 12 जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आले तर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)