US Mass Shooting: मिसिसीपी येथील नाईट क्लब परिसरात गोळीबार, 3 जण ठार
अमेरिकेतील मिसिसीपी येथील एका नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहे.
US Mass Shooting: अमेरिकेतील मिसिसीपी येथील एका नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री चर्च स्ट्रीटवर गोळीबार झाला. इंडियनोलाच महापौर केन फेदरस्टोन यांनी गोळीबारात 19 वर्षीय तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की,या प्रकरणी कोणालाही अद्याप अटक केलेले नाही. (हेही वाचा- आंध्र प्रदेशातील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)