दक्षिण सोमालियामध्ये खेळताना सापडलेले स्फोटक उपकरण अचानक पडल्याने 22 मुलांसह किमान 27 जणांचा मृत्यू झाला, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. या घटनेत अन्य 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दक्षिण सोमालियातील लोअर शबेलेचा भाग असलेल्या कोरीयोले जिल्ह्यातील मुराले या गावात लहान मुलं खेळत असताना शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. Palghar Fire: पालघर मधील वाडा मध्ये केमिकल कंपनीत आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल .
पहा ट्वीट
At least 22 children killed after bomb they found while playing went off in southern Somalia - BBC
— BNO News (@BNONews) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)