Rio de Janeiro: रिओ दि जानेरो येथे वादळात 18 जणांचा मृत्यू

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आलेल्या वादळात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. वादळात आणखी काहींचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याची अद्याप पुष्टी झाली नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement