Mayur Shelkhe: वांगणी रेल्वे स्टेशनवर चिमूकल्याचे प्राण वाचवलेल्या मयूर शेळके याचे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

वांगणी रेल्वे स्टेशनवर चिमूकल्याचे प्राण वाचवलेल्या मयूर शेळके या कर्मचाऱ्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या वेळी त्याचा सत्कारही करण्यात आला होता. मयूर शेळके याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्याने एका चिमूकल्याचे प्राण स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले.

Mayur Shelkhe | (PC - ANI)

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement