Viral Video: गोरखा जवानाचा खुकरी डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा जबरदस्त व्हिडिओ
सोशल मीडियावर अनेकदा सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी हा व्हिडिओ खुप जबरदस्त आहे.
भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत आणि प्रत्येकाच्या शौर्याच्या कथा वेगवेगळ्या आहेत. त्यापैकी एक गोरखा रेजिमेंट आहे, ज्याच्या सैनिकांना हिम्मतचे दुसरे नाव म्हटले जाते. सध्या गोरखा जवानाचा एक खुकरी डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी हा व्हिडिओ खुप जबरदस्त आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement