Video Viral: रिफंड देण्यास विलंब केल्याने पालकांनी बायजुसच्या कार्यलयात केले असे काही, Video व्हायरल

बायजुस कंपनीने रिफंड देण्यास विलंब केल्याने एका पालकांनी कंपनीचा चक्क टीव्हीत उचलून घरी नेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Byjus Video PC INSTA

Video Viral:  बायजुस कंपनीने रिफंड देण्यास विलंब केल्याने एका पालकांनी कंपनीचा चक्क टीव्हीत उचलून घरी नेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एका मुलाचे पालक बायजुसच्या कार्यालयात येतात आणि रिफंडसाठी विनंती करतात दरम्यान रिफंड देण्यास उशीर केल्याने पालकांनी कार्यालयातील भलामोठा टीव्ही नेला आहे. रिफंड दिल्यानंतरच तुम्हाला टीव्ही परत करू असं देखील व्हिडिओत पालक सांगत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओवर अनेकांनी कंमेट सुध्दा केले आहेत. बायजुस ही शिक्षण क्षेत्रात पहिल्या संस्थावर असलेली खासगी कंपनी आहे. या कंपनीतून अनेक पालकांचे तक्रारी समोर येत राहतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by lafdavlog (@lafdavlog)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement