YouTube TV launched a new "multiview" feature: एक सोबत अनेक स्ट्रीमींग पाहण्यासाठी यूट्यूब टिव्हीचे नवे 'मल्टीव्यू' फिचर लाँन्च

ग्राहकांना एकाच वेळी चार वेगवेगळे कार्यक्रम पहाण्याची सुविधा देणार आहे. पुढील काही महिन्यातच ही सेवा यूट्यूब टिव्हीच्या सबस्क्रायबर्ससाठीच असणार आहे.

YouTube (PC - pixabay)

यूट्यूब टीवीने आपले नवे फिचर 'मल्टीव्यू'लाँन्च केले आहे. ज्यामुळे ग्राहकांना एकाच वेळी चार वेगवेगळे कार्यक्रम पहाण्याची सुविधा देणार आहे. पुढील काही महिन्यातच ही सेवा यूट्यूब टिव्हीच्या सबस्क्रायबर्ससाठीच असणार आहे. प्रथम अमेरिकेतील काही उपयोगकर्त्यांना या सेवेचा लाभ हा घेता येणार आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement