क्षणाक्षणाच्या अपडेट्ससाठी अनेकजण सोशल मीडीयावर अवलंबून असतात. अशात आज सकाळी पूर्वीचं ट्वीटर म्हणजे आत्ताचं 'X' ची सेवा ठप्प  झाली आहे. X  वर अनेक युजर्सना कोणतीही अपडेट पहायला मिळत नाही. भारतात अनेक युजर्सना कोणाचेही अपडेट्स होम पेजवर बघायला मिळत नाहीत.  Twitter New Logo X: ट्विटरच्या ब्लू बर्डची जागा घेणार X; काय आहे यामागील एलोन मस्कचं 24 वर्षे जुनं नातं? जाणून घ्या 

पहा पोस्ट 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)