UPI Transaction Charges: आता युपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्याला लागू होणार 1.1 टक्के वॉलेट शुल्क; 1 एप्रिलपासून नियम लागू
1 एप्रिल 2023 पासून युपीआयवर वॉलेट वापरून व्यवहार केल्यास व्यापाऱ्याला वॉलेट शुल्क लागू होईल.
सध्या देशातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी लोक मोबाईलचा वापर करत आहेत. अशात युपीआय (UPI) पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंटच्या मदतीने लोकांचे जीवन अधिक सोपे झाले आहे. अगदी मॉलपासून ते भाजी घेण्यापर्यंत लोक युपीआयचा वापर करून व्यवहार करत आहेत. परंतु आता 1 एप्रिल 2023 पासून युपीआयवर वॉलेट वापरून व्यवहार केल्यास व्यापाऱ्याला वॉलेट शुल्क लागू होईल. व्यवहार जर 2,000 पेक्षा जास्त असेल, तर व्यापाऱ्याकडून 1.1% दराने वॉलेट शुल्क आकारले जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Criminal Charges Against Women MPs and MLAs in India: भारताच्या राजकारणातील एक गंभीर वास्तव! देशातील तब्बल 28% महिला खासदार व आमदारांवर गुन्हे दाखल- ADR Report
New ATM Withdrawal Charges Hike: एटीएममधून पैसे काढणे झाले महाग! SBI, PNB, HDFC Bank बँकांनी आजपासून लागू केले नवीन नियम
ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?
Advertisement
Advertisement
Advertisement