UPI सर्व्हर डाउन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पूर
वापरकर्त्यांच्या मते, GPay, Paytm, PhonePe यासह अनेक UPI अॅप्सद्वारे ऑनलाइन व्यवहारांवर प्रक्रिया होत नव्हती.
UPI (Unified Payments Interface) सर्व्हर डाउन झाल्यामुळे देशभरात पेमेंट करण्यात अडथळे येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पूर आला आहे कारण लोकांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. वापरकर्त्यांच्या मते, GPay, Paytm, PhonePe यासह अनेक UPI अॅप्सद्वारे ऑनलाइन व्यवहारांवर प्रक्रिया होत नव्हती. हेही वाचा Earn Through Twitter: आता ट्विटरच्या माध्यमातून मिळणार कमाईची संधी; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा, घ्या जाणून
पहा व्टिट
Advertisement
संबंधित बातम्या
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे अवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement