UPI-Debit Card Data: यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ, डेबिट कार्डलाही टाकले मागे, Googlepay, Phonpe- Paytm ठरतीय भारतीयांची पहिली पसंती

देशात UPI व्यवहार ही एक क्रांतीच मानली जात आहे. देशातील छोट्यामोठ्या शहरांमध्ये समान्य नागरिक ते मोठे मोठे उद्योजक आणि कॉर्पोरेट कंपन्याही UPI व्यवहारांद्वारे पैशांची देवानघेवाण करत आहे. परिणामी या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.

UPI (Photo Credits-Facebook)

संपूर्ण भारतामध्ये UPI व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशात UPI व्यवहार ही एक क्रांतीच मानली जात आहे. देशातील छोट्यामोठ्या शहरांमध्ये समान्य नागरिक ते मोठे मोठे उद्योजक आणि कॉर्पोरेट कंपन्याही UPI व्यवहारांद्वारे पैशांची देवानघेवाण करत आहे. परिणामी या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. UPI आता डेबिट कार्डच्या पुढे आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षात डेबिट कार्डवर खर्च केलेल्या प्रत्येक ₹100 साठी, ग्राहकांनी UPI द्वारे ₹1,900 पेक्षा जास्त खर्च केले, असे मिंटच्या अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, UPI Transactions: नऊ अब्ज व्यवहारांतून 14 लाख कोटींची उलाढाल; यूपीआयचा विक्रम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)