Umang App Down? अपडेटनंतर PF सेवांशी संबंधित उमंग अॅप उघडणे झाले बंद; नेटिझन्सचा दावा

वापरकर्त्यांनी असेही सांगितले की त्यांना अॅप वापरण्यात आणि त्यात प्रवेश करण्यातही अडचणी येत आहेत.

Umang App

सोमवारी अनेक युजर्सनी उमंग अॅप काम करणे बंद झाल्याची तक्रार केली. नेटिझन्सनी सोशल मीडियावर उमंग अॅप बंद झाल्याबद्दल विचारणा करत आहेत. UMANG अॅपचा वापर EPFO शिल्लक तपासण्यासाठी आणि सरकारी सेवांच्या इतर विविध साइट्समध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो. ट्विटरवर वापरकर्ते म्हणत आहेत की, 'उमंग मोबाइल अॅप उघडत नाही किंवा मला ते गुगल स्टोअरमध्ये सापडत नाही.' वापरकर्त्यांनी असेही सांगितले की त्यांना अॅप वापरण्यात आणि त्यात प्रवेश करण्यातही अडचणी येत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement