Twitter: ट्वीटरचे नवे मालक एलॉन मस्क यांचा कर्मचाऱ्यांवर ईमेल बॉम्ब, कर्मचाऱ्यांवर बेरोगारीची टांगती तलवार तर आजपासून काही ट्वीटर कार्यालय होणार बंद
आता पुन्हा एकदा ट्वीटर आणि ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ट्वीवर जेव्हा पासून एलॉन मस्क यांच्या मालकीचं झालं तेव्हापासून ट्वीटरच्या बाबत रोज एक धक्कादायक निर्णय पुढे येतो. एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना नोकरीतून काढल्या नंतर आता पुन्हा एकदा ट्वीटर आणि ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. ट्वीटरची काही कार्यालये तात्पुरत्या कालावधीसाठी बंद केली जाणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात येणार असंल्याच्या आशयाचा एक मेल सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
Advertisement
Advertisement
Advertisement