Twitter Down: ट्विटर डाऊन, जगभरातील युजर्सना लॉग इन करताना अडचण

ट्विटर डाऊन झाल्याने जगभारातील युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com च्या हवाल्याने वृत्तसंस्था ट्विटरने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी 7:40 पर्यंत युनायटेड स्टेट्समधील 10,000 हून अधिक युजर्सनी सोशल मीडिया वेबसाइटवर प्रवेश करताना अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे.

Twitter Down (Photo Credits-File Image)

ट्विटर डाऊन झाल्याने जगभारातील युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com च्या हवाल्याने वृत्तसंस्था ट्विटरने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी 7:40 पर्यंत युनायटेड स्टेट्समधील 10,000 हून अधिक युजर्सनी सोशल मीडिया वेबसाइटवर प्रवेश करताना अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. अनेकांचे ट्विटर नोटीफिकेशन्स काम करत नाही. काहींना लॉग इन करताना अडचणी येत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement