TikTok Down: जगभरात 'टिकटॉक' डाऊन; युजर्सच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर तक्रारी

मागील काही दिवसांत ट्वीटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन असल्याच्या तक्रारी येत होत्या पण आज टिकटॉक पण डाऊन झालं आहे.

TikTok (Photo Credits-Gettey Images)

आज जगभरात   'टिकटॉक' डाऊन झालं आहे. भारतामध्ये  'टिकटॉक' वर बंदी आहे. पण जगभरात जेथे हे अ‍ॅप वापरले जाते तेथे मात्र युजर्सना अ‍ॅप रिफ्रेश केल्यानंतर  'इंटरनेट कनेक्टीव्हीटी'चा इश्यू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला आहे. ट्वीटर वर #tiktokdown ट्रेंड होत आहे.

टिकटॉक डाऊन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement