रियुजेबल पाण्याच्या बाटली मध्ये टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया; नव्या अभ्यासात दावा

रियुजेबल पाण्याच्या बॉटल मध्ये टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. असा दावा करण्यात आला आहे.

Plastic Bottle (PC - Pixabay)

एका अभ्यासात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, रियुजेबल पाण्याच्या बॉटल मध्ये टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. दरम्यान  या पाण्याच्या बाटल्या किचन सिंक पेक्षा दुप्पट, संगणकाच्या माऊसपेक्षा चौपट आणि प्राण्याच्या अन्न खाण्याच्या बाऊल पेक्षा 14 पट अधिक अस्वच्छ  असतात असा दावा waterfilterguru.com. च्या अभ्यासातून समोर आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement