Rare Super Flower Blood Moon Eclipse 2021 Live Streaming Video: सिडनी,बिजिंग, मनिला आणि टोकियो येथील सुपर फ्लॉवर मून ब्लड मूनचे थेट प्रक्षेपण येथे पहा 

सुपरमून किंवा ब्लड मून ने सिडनी चे आकाश उजळणार आहे. आणि ते आणि बीजिंग, मनिला आणि टोकीच्या आकाशाची ही चमक वाढवणार आहे.हा आकाशातील सोहळा संपूर्ण जगभर थेट लाइव्ह पाहता येणार आहे. पाहा हा व्हिडिओ.

Photo Credit: Unsplash

सुपरमून किंवा ब्लड मून ने सिडनी चे आकाश उजळणार आहे. आणि ते बीजिंग, मनिला आणि टोकीयोच्या आकाशात ही पहायला मिळणार आहे.हा आकाशातील सोहळा संपूर्ण जगभर थेट लाइव्ह पाहता येणार आहे. पाहा हा व्हिडिओ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now