Diwali 2021: NASA कडून आकाशगंगेच्या जवळ असलेल्या रंगीबेरंगी ताऱ्यांच्या समूहाचा फोटो दिवाळीचं औचित्य साधत केला शेअर (See Pic)

NASA/ESA Hubble Space Telescope’s wide field camera 3 आणि advanced camera च्या माध्यमातून एका सर्व्हे साठी फोटो टिपण्यात आला आहे.

आकाशगंगा । PC: Instagram/ NASA

जगभरात हिंदू धर्मीय सध्या दिवाळी साजरी करत असताना आता NASA कडून आकाशगंगेच्या जवळ असलेल्या रंगीबेरंगी ताऱ्यांच्या समूहाचा फोटो दिवाळीचं औचित्य साधत केला शेअर केला आहे.

नासा ची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now