Chandrayaan 3 Mission Update: चांद्रयान 3 चा Lander-Propulsion एकमेकांपासून झाला वेगळा; ISRO ने दिली अपडेट
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. त्यामुळे या मिशन कडे भारताचे लक्ष आहे.
इस्त्रोने आज चांद्रयान 3 बाबत अजून एक मोठी अपडेट दिली आहे. यामध्ये यानाचा लॅन्डर आणि प्रॉप्युल्शन एकमेकांपासून यशस्वीरित्या वेगळा झाला आहे. आता यामध्ये चंद्रावर यानाचे लॅन्डिंगची प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. उद्या म्हणजे 18 ऑगस्ट दिवशीम 4 च्या सुमारास नियोजित डीबूस्टिंगनंतर लॅन्डर थोड्या कमी कक्षेत उतरण्यासाठी सेट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. नक्की वाचा: Chandrayaan 3 ने पूर्ण केला अजून एक मोठा टप्पा; आता लक्ष सॉफ्ट लॅन्डिंग कडे .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement
Advertisement