आदित्य एल 1 सह असलेल्या कॅमेर्‍याने टिपलेले पृथ्वी आणि चंद्राचे फोटो ISRO ने शेअर केले आहेत. 2 सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथून भारताने आदित्य एल 1 सूर्याभोवतीच्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात सोडले आहे. Sun-Earth L1 point कडे ते जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)