Sam Altman To Return At Open AI: OpenAI मध्ये Sam Altman यांची घरवापसी होणार; नव्या बोर्डातील 3 सदस्यांची नावं जाहीर
Bret Taylor (Chair), Larry Summers, आणि Adam D'Angelo यांचा नव्या बोर्डामध्ये समावेश करण्यात आला आहे.
OpenAI मध्ये Sam Altman यांची घरवापसी होणार असल्याचं वृत्त समोर आहे. OpenAI board कडून करार झाल्याची माहिती X वर पोस्ट करत देण्यात आली आहे. Bret Taylor (Chair), Larry Summers, आणि Adam D'Angelo यांचा नव्या बोर्डामध्ये समावेश करण्यात आला आहे. 'तुम्ही संयम दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.' असं देखील पोस्ट मध्ये लिहण्यात आले आहे. OpenAI बोर्डाने पायउतार व्हावे अन्यथा सामूहिक राजीनामे देऊ; कर्मचाऱ्यांचा इशारा .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)