Sam Altman To Return At Open AI: OpenAI मध्ये Sam Altman यांची घरवापसी होणार; नव्या बोर्डातील 3 सदस्यांची नावं जाहीर

Bret Taylor (Chair), Larry Summers, आणि Adam D'Angelo यांचा नव्या बोर्डामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Sam Altman To Return At Open AI: OpenAI मध्ये Sam Altman यांची घरवापसी होणार; नव्या बोर्डातील 3 सदस्यांची नावं जाहीर
Sam | File Image

OpenAI मध्ये Sam Altman यांची घरवापसी होणार असल्याचं वृत्त समोर आहे.  OpenAI board कडून करार झाल्याची माहिती  X वर पोस्ट करत देण्यात आली आहे. Bret Taylor (Chair), Larry Summers, आणि Adam D'Angelo यांचा नव्या बोर्डामध्ये समावेश करण्यात आला आहे. 'तुम्ही संयम दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.' असं देखील पोस्ट मध्ये लिहण्यात आले आहे.  OpenAI बोर्डाने पायउतार व्हावे अन्यथा सामूहिक राजीनामे देऊ; कर्मचाऱ्यांचा इशारा .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).