Salesforce Layoffs: 8000 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर सेल्सफोर्स आणखी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

आर्थिक मंदीच्या भीतीने देश आणि जगातील अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने नोकरीवरुन बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

Layoffs (PC - Pixabay)

Salesforce Layoffs: आर्थिक मंदीच्या भीतीने देश आणि जगातील अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने नोकरीवरुन  बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. आर्थिक मंदीची भीती यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सेल्सफोर्स  (Salesforce) इंक सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या 8000 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर, कंपनीच्या सीओओने सूचित केले आहे की आणखी लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement