PM Modi's Post On AI and India: पंतप्रधान नरेंद्र मोदींची एआय तंत्रज्ञानावर पोस्ट; म्हणाले, 'AI चा सकारात्मक परिणाम होतो'
आम्ही मनोरंजक काळात जगतो आणि AI ते आणखी मनोरंजक बनवत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम तंत्रज्ञान, नावीन्य, आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि इतर गोष्टींवर पडतो, असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
PM Modi's Post On AI and India: सध्या सर्वत्र एआय तंत्रज्ञाची चर्चा सुरू आहे. अशातचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एआय तंत्रज्ञानावर पोस्ट केली आहे. आम्ही मनोरंजक काळात जगतो आणि AI ते आणखी मनोरंजक बनवत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम तंत्रज्ञान, नावीन्य, आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि इतर गोष्टींवर पडतो, असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय मोदींनी @LinkedIn 12 तारखेपासून सुरू होणाऱ्या अतिशय रोमांचक GPAI समिटवर पोस्ट करा. नक्की सहभागी व्हा, असं आवाहनही केलं आहे. (हेही वाचा - AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement