Minors' Intimate Images Online: तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमांचा प्रसार रोखण्यासाठी मेटा सज्ज
मेटाने सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Minors' Intimate Images Online: Meta ने तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमा ऑनलाइन पसरण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी डिझाइन केलेले एक नवीन प्लॅटफॉर्म आणला आहे. मेटाने सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. मेटाने म्हटले आहे की, त्यांनी नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) ला 'टेक इट डाउन' च्या विकासासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे जे प्रौढांना लहान मुलांच्या आणि तरुणांच्या प्रतिमांचा ऑनलाइन प्रसार थांबविण्यास मदत करते. मेटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे.
पाहा पोस्ट,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)